Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
अ) नुकताच गुजरातमधील ‘सोजत’ मेहंदीला सरकारने GI टॅग प्रदान केला आहे.
ब) GI Tag हा कृषी, नैसर्गिक व उत्पादित वस्तुला दिला जातो. ( https://yourscore.co.in )
ब) GI Tag हा कृषी, नैसर्गिक व उत्पादित वस्तुला दिला जातो. ( https://yourscore.co.in )
Anonymous Quiz
14%
फक्त अ योग्य
28%
फक्त ब योग्य
50%
अ, ब योग्य
8%
अ, ब अयोग्य
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
अ) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) नुकतेच आंध्रप्रदेश राज्यात “तुसार रेशीम धागा उत्पादन कें द्र” स्थापन केले आहे.
ब) ओडिशामध्ये खादीच्या एकूण उत्पादनापैकी रेशीम सुमारे 75% आहे
ब) ओडिशामध्ये खादीच्या एकूण उत्पादनापैकी रेशीम सुमारे 75% आहे
Anonymous Quiz
28%
अ, ब योग्य
31%
अ योग्य
23%
ब योग्य
18%
अ, ब अयोग्य
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘अमृत ग्रँड चॅलेंज प्रोग्राम’ अंतर्गत कोणत्या योजनेची
घोषणा केली आहे?
घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
10%
जन केअर
47%
विग्यान से विकास
38%
बायो इकॉनॉमी
5%
नया विग्यान
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आभासी केंद्र महाराष्ट्रात
कुठे उभारण्यात येत आहे?
कुठे उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
15%
मंबुई
47%
पुणे
28%
नागपुर
11%
औरंगाबाद
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
प्रसिद्ध अष्टपैलू क्रिकेटपटू असणाऱ्या मोईन अलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
आहे. तो पुढीलपैकी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता?
आहे. तो पुढीलपैकी कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करत होता?
Anonymous Quiz
29%
द.आफ्रिका
21%
पाकिस्तान
41%
इंग्लंड
9%
बांग्लादेश
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने भारतीय स्टार्ट-अप आणि उद्योजकांसाठी प्लेनेटेरियम इनोव्हेशन चॅलेंज
सुरू केले?
सुरू केले?
Anonymous Quiz
31%
इलेक्ट्रॉनिक्स आणि IT
40%
विज्ञान आणि तंत्रज्ञान
12%
जलशक्ती मंत्रालय
17%
उद्योग मंत्रालय
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
अलीकडेच चर्चेत दिसणारे ‘ताई-अहोम आणि मटक’ हे समुदाय कोणत्या राज्यात अनुसूचित जमाती
दर्जाची मागणी करत आहेत?
दर्जाची मागणी करत आहेत?
Anonymous Quiz
40%
नागालँड
34%
आसाम
20%
मध्य प्रदेश
6%
आंध्र प्रदेश
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
GST तील त्रुटी दुर करण्यासाठी व ती सहज, सोपी करण्या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली
केंद्रस्तरीय मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली?
केंद्रस्तरीय मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली?
Anonymous Quiz
21%
मनिष सिसोदिया
27%
दुष्यंत चौताला
22%
अजित पवार
30%
निर्मला सितारामन
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
खालीलपैकी कोणत्या देशाचा पंतप्रधानपदी फुमियो फिशीदी यांची निवड झाली योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
18%
थाईलंड
26%
सिंगापूर
36%
जपान
20%
इंडोनेशिया
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
2021 मधील जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशीपचे नुकतेच कोठे आयोजन करण्यात आले?
Anonymous Quiz
15%
भारत
53%
दक्षिण कोरिया
26%
ऑस्ट्रेलिया
7%
अमेरिका
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ) 2021 चा UNHCR Nansen Refugee Award इराणमधील मानवतावादी संस्थेला घोषित करण्यात आला
आहे. ब) UNHCR ची स्थापना 14 डिसेंबर 1950 ला झाली आहे.
अ) 2021 चा UNHCR Nansen Refugee Award इराणमधील मानवतावादी संस्थेला घोषित करण्यात आला
आहे. ब) UNHCR ची स्थापना 14 डिसेंबर 1950 ला झाली आहे.
Anonymous Quiz
14%
अ योग्य
30%
फक्त ब योग्य
50%
अ, ब योग्य
6%
अ, ब अयोग्य
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
खालीलपैकी कोणते स्टेशन संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे पहिले स्टेशन बनले आहे?
Anonymous Quiz
29%
चेन्नई सेंट्रल
29%
अलाहाबाद
19%
कोलकत्ता
23%
मथुरा जंक्शन
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
वृद्ध लोकांना विविध मानसिक, भावनिक, आर्थिक, कायदेशीर आणि शारिरीक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या गरजेची दखल घेत भारत सरकारने देशातील पहिली कोणती राष्ट्रव्यापी मदत केंद्र सुविधा सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
26%
ज्येष्ठ नागरिक मदत सुविधा
24%
एल्डर लाईन मदत सुविधा
14%
वोल्डर लाईन मदत सुविधा
36%
सिनिअर सिटीझन बचत सुविधा
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
खालीलपैकी कोणत्या राज्यातील ‘गोड काकडीला‘ (Sweet Cucumber) नुकताच ‘भौगोलिक निर्देशांक‘ (GI tag)
प्रदान करण्यात अाला आहे?
प्रदान करण्यात अाला आहे?
Anonymous Quiz
20%
मेघालय
28%
आसाम
37%
सिक्कीम
16%
नागालँड
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा (NASA) लुसी मिशन (Lucy mission) लॉन्च करणार आहे, ते खालीपैकी कशाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
22%
लघुग्रह शोध मोहिम
33%
मंगळ मोहिम
38%
गुरुच्या ट्रोजन क्षुद्रग्रहाच्या अध्ययनासाठी
7%
शुक्र ग्रहाच्या अध्ययनासाठी
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
गुणवत्तापूर्ण संगणक विज्ञान शिक्ष ण आणि ग्रामीण समूुदायातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करणे यासाठी भारतात ‘फ्युचर इंजिनिअर प्रोग्रॅम‘ कोणी सुरु केला?
Anonymous Quiz
27%
गुगल
22%
ॲमेझॉन
17%
फेसबुक
33%
मायक्रोसॉफ्ट
Forwarded from Your Score - UPSC/MPSC/CDPO/STI/PSI/ASO/TAIT/Rajyaseva
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?
Anonymous Quiz
12%
मॅडम क्युरी
13%
अल्फ्रेड नोबेल
57%
अॅलेक्झांडर फ्लेमिंग
19%
लुई पाश्चर