२० वर्षे मेहनत करून मावळ्यांच्या साथीने कमावलेले बांधलेले गड किल्ले एका वर्षात ९०% आणि आपल्या नऊ वर्षाच्या कोवळ्या मुलाचे आयुष्य पणाला लागून औरंगजेबाच्या समोर जाऊन उभं रहावं लागलं..
औरंगजेब पुढील सहा महिने हजारो किलोमीटर दूरवर एका खोलीत नजरकैदेत ठेवतो आणि महाराजांना सपंवण्याचा प्लॅन करतो.
केवढा मोठा धक्का..?! किती ताणतणाव..?!
तो ३६ वर्षांचा तरुण आमचा राजा आत्महत्या करत नाही...
तर त्या ही परिस्थितीत स्वतःसहित व मावळ्यांचे मनोधैर्य उंचावून आधी त्याचे मावळे बाहेर काढतो आणि मग स्वतः औरंगजेबाच्या जाचातून सुटका करवून घेतो.
एक ही माणूस घोडा हत्ती किंवा कोणाच्याही जीवीताला धोका होवू न देता धैर्य ठेवत मजल मारत स्वतःच्या स्वराज्यात पोहोचतो.. होय स्वतः च्या च हिंदवी स्वराज्यात..
.. आणि .. आणि... २० वर्षांच्या मेहनतीने उभारलेले जे गमावलं होतं ते पुढील फक्त १ वर्षात पुन्हा कमवतो इतकंच नाही तर औरंगजेबाच्या नाकावर टिचून राज्याभिषेक करवून घेतो.
डिप्रेशनचा उपाय आत्महत्या नाही त्याही कठीण परिस्थिती मध्ये धैर्य ठेवणे आहे. ह्याच्ये मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट...
शिवराय असे शक्तीदाता...
🙏उर्जा छत्रपती 🙏सर्वस्व छत्रपती 🙏

I am no bird; and no net ensnares me: I am a free human being with an independent will.
“Take a deep breath, pick yourself up, dust yourself off, and start all over again.”
Common Recruitment Process for RRBs (CRP RRBs X) for Recruitment of Group "B" - Office Assistants (Multipurpose)
https://ibpsonline.ibps.in/rrbsoaxmay21/clomea_sep21/login.php?appid=7cc43e322823220a3e4c09a87ed861af